आमोस 1:1-14 IRVMar - Bible AI

1तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.

2तो म्हणाला:

3परमेश्वर असे म्हणतो,

4मी हजाएलच्या घरात अग्नी पाठवीन;

5मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन,

6आणि परमेश्वर असे म्हणतो,

7म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन.

8मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास

9परमेश्वर असे म्हणतो,

10म्हणून सोराच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन

11परमेश्वर असे म्हणतो,

12म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन,

13परमेश्वर असे म्हणतो,

14म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>