आमोस 2:1-15 IRVMar - Bible AI

1परमेश्वर असे म्हणतो,

2म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन,

3मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन,

4परमेश्वर म्हणतो,

5म्हणून मी यहूदात आग लावीन.

6परमेश्वर असे म्हणतो:

7जसे लोक माती पायाखाली तुडवतात तसेच ते गरीबांची मस्तके मातीत तुडवतात;

8आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात,

9मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला,

10तुम्हास मिसरमधून आणणारा मीच

11मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे होण्यासाठी

12“पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले,

13पाहा, जसा पेंढ्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल,

14चपळ व्यक्ती सुटणार नाही;

15धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>