आमोस 3:1-14 IRVMar - Bible AI

1इस्राएलाच्या लोकांनो, जे सर्व घराणे मी मिसरामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी, परमेश्वराने तुमच्याविरुध्द जे वचन सांगितले ते ऐका,

2“पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून,

3दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय

4शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय?

5जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय?

6रणशिंगे फुंकली गेली,

7खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना

8सिंहाने डरकाळी फोडल्यास,

9अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा:

10परमेश्वर असे म्हणतो,

11यास्तव परमेश्वर म्हणतो:

12परमेश्वर असे म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून

13सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः

14कारण ज्या दिवसात मी इस्राएलाला त्याच्या पापा बद्दल शिक्षा करीन

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>