1शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या + सुपीक जमीन*गायींनो,
2परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की,
3तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल,
4“बेथेलला जा आणि पाप करा,
5खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा;
6“मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली
7“कापणीला तीन महिने राहीले असता,
8म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले.
9“मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे.
10“मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे.
11“सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला.
12“म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन,