आमोस 6:1-13 IRVMar - Bible AI

1जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना,

2“कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा,

3तुम्ही जे वाईट दिवसास दूर करता,

4तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता

5ते वीणेच्या संगीतावर मूर्खासारखे गातात,

6ते प्यालांतून मद्य पितात

7तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील,

8सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की,

9त्यावेळी, कदाचित एका घरांत दहा लोक असतील, तर ते सर्व मरतील.

10प्रेते घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी असेल तर, त्यास लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय?” तो मनुष्य म्हणेल, नाही, मग तो त्यास म्हणेल, “गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.”

11कारण पाहा! परमेश्वर आज्ञा देईल, तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा-भुगा होईल.

12घोडे खडकावरून धावतात का?

13तुम्ही ज्यात काहीच नाही+ लोदेबार * त्यामध्ये आनंद करता, तुम्ही म्हणता,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>