1परमेश्वराने मला हे दाखवले, पाहा, उन्हाळ्यातल्या फळांची+ परिपक्व फळांची* टोपली दिसली.
2तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला,
3परमेश्वर, असे म्हणातो,
4जे तुम्ही गरिबांना तुडविता, आणि देशातील गरीबांना काढता. ते तुम्ही हे ऐका.
5तुम्ही म्हणता “चंद्रदर्शन केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हास गहू विकता येईल? मग आपण एफा लहान करू, व शेकेल नाणे मोठे करू व कपटाचे तराजू घेऊन फसवू.
6आपण चांदी देऊन गरीबांना
7परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहीली आहे की, “खचित त्यांच्या कर्मातले कोणतेही मी विसरणार नाही.
8त्यांमुळे भूमी हादरणार नाही काय?
9परमेश्वर असे म्हणतो,
10मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन,
11परमेश्वर म्हणतो,
12“लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत
13त्यावेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील.