ईयोब 21:1-33 IRVMar - Bible AI

1नंतर ईयोबाने उत्तर दिले.

2“मी काय म्हणतो ते निट ऐक

3मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर,

4माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे?

5माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो,

6माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते

7दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते?

8आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात,

9त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात,

10त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही.

11ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात.

12ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात

13ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात,

14ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड

15सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी?

16पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही?

17वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो,

18ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात,

19पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो.

20त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो,

21जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल,

22देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का?

23एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो,

24त्याची भांडी दुधाने

25दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो,

26शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील.

27पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत,

28तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे?

29तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय?

30दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे,

31त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील?

32नंतर त्यास कबरेकडे नेतील,

33खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>