ईयोब 22:1-29 IRVMar - Bible AI

1मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला,

2“देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय?

3तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय?

4तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो

5तुझे पाप मोठे नाही काय?

6तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले,

7तू थकलेल्यास पाणी दिले नाही

8जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल,

9तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील,

10म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत

11म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही

12देव उंच स्वर्गात नाही काय?

13आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे?

14दाट ढग त्यास झाकत आहेत,

15तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय,

16त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला,

17जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा

18आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती.

19धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील.

20आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे.

21तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर.

22मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर.

23तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल.

24तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील,

25म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल

26तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील,

27तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल

28जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.

29देव गर्वीष्ठांना नम्र करील,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>