ईयोब 23:1-16 IRVMar - Bible AI

1नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला,

2“तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन?

3देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर

4मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती.

5त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते.

6त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का?

7तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता.

8पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता,

9उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही.

10परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे,

11त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत,

12मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही,

13परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल.

14कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो,

15यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो,

16त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>