ईयोब 25:1-5 IRVMar - Bible AI

1नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,

2“अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे,

3त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय?

4मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल?

5पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>