ईयोब 26:1-13 IRVMar - Bible AI

1नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,

2“बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले,

3बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास,

4तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास?

5बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.

6देवापुढे अधोलोक नग्न आहे,

7त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे,

8तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो,

9तो चंद्राचा चेहरा झाकतो

10त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली

11त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात

12तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो,

13त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>