ईयोब 36:1-32 IRVMar - Bible AI

1अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला,

2“तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे

3मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो

4खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत,

5देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही

6तो दुष्टांना वाचवीत नाही,

7जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो.

8जर, साखळदंडानी ठेवले,

9आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल.

10तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो,

11जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील,

12परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील,

13जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात.

14ते अगदी तरुणपणी मरतील,

15परंतु देव दु:खी लोकांस त्यांच्या दु:खातून सोडवील

16खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते

17परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे,

18तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस.

19आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस

20दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस,

21काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस.

22पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे.

23त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील?

24त्याने जे काही केले त्याबद्दल

25त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते.

26होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही.

27तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके

28अशा रीतीने ढग पाऊस पाडतात

29खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो

30बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो

31तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो

32तो आपल्या हातांनी विजेला पकडतो

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>