ईयोब 38:1-40 IRVMar - Bible AI

1नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला,

2कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो,

3आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध,

4मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास?

5जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग?

6तीचा पाया कशावर घातला आहे?

7जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले

8जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला

9त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले

10मी समुद्राला मर्यादा घातल्या

11मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही.

12तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला

13तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून

14पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात.

15दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे

16सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का?

17मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का?

18ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का?

19प्रकाश कुठून येतो?

20तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का?

21तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील

22मी ज्या भांडारात हिम आणि

23मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी,

24सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का?

25जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले?

26वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?

27निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.

28पावसास वडील आहेत का?

29हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे?

30पाणी दगडासारखे गोठते.

31तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का?

32तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का?

33तुला आकाशातील नियम माहीत आहेत का?

34तुला मेघावर ओरडून

35तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का?

36लोकांस शहाणे कोण बनवतो?

37ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे?

38त्यामुळे धुळीचा चिखल होतो

39तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का?

40ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>