ईयोब 5:1-26 IRVMar - Bible AI

1“आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे?

2मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो,

3मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु

4त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील.

5भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली,

6अडचणी मातीतून येत नाहीत,

7परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो.

8परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो,

9तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो,

10तो पृथ्वीवर पाऊस देतो.

11तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो

12तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो,

13तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो,

14त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो,

15त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास,

16म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे,

17पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे,

18तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो.

19सहा संकटामधून तो तुझा बचाव करील,

20दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि

21जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील,

22तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील.

23तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल,

24तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे,

25तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील.

26जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>