1जसे मरण पावलेल्या माशा गंध्याचे सुगंधी तेल दुर्गंधीत करतात.
2शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे.
3जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात.
4तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका.
5एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे,
6मूर्खांना नेतेपदाची जागा दिली जाते,
7मी दासास घोड्यावरून जाताना पाहिले,
8जो कोणी खड्डा खणतो, तोच त्यामध्ये पडू शकतो आणि जो कोणी भिंत तोडून टाकतो
9जो कोणी दगड फोडतो
10लोखंडी हत्यार बोथटले व त्यास धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगाचे आहे.
11जर सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकाचा काही उपयोग नाही.
12शहाण्याच्या तोंडची वचने कृपामय असतात. परंतु मूर्खाचे ओठ त्यालाच गिळून टाकतील.
13त्याच्या मुखाच्या वचनांचा प्रारंभ मूर्खपणा असतो.
14मूर्ख वचने वाढवून सांगतो,
15मूर्ख श्रम करून थकतो,
16हे देशा, तुझा राजा जर बालकासारखा + दासासारखा*असला,
17पण जेव्हा तुझा राजा उच्चकुलीनांचा मुलगा आहे,
18जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल
19लोक हसण्याकरता मेजवाणी तयार करतात,