उपदेशक 11:1-9 IRVMar - Bible AI

1आपली भाकर जलावर सोड+ उदारतेने इतरांस दे*.

2तू सात आठ लोकांस वाटा दे.

3जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील;

4जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही.

5जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही,

6सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस.

7प्रकाश खरोखर गोड आहे,

8जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो,

9हे तरुणा, तू आपल्या तारुण्यात आनंद कर.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
div>