उपदेशक 4:1-15 IRVMar - Bible AI

1मी पुन्हा एकदा जे सर्व जाचजुलूम भूतलावर करण्यात येतात ते पाहिले.

2म्हणून मी मरण पावलेल्यांचे अभिनंदन करतो. जे आज जिवंत आहेत,

3जो अजून उत्पन्न झाला नाही, जे वाईट कृत्ये भूतलावर करतात ते त्याने पाहिलेच नाही,

4नंतर मी पाहिले की, सर्व कष्ट व कारागिरीचे प्रत्येक काम असे आहे की, त्यामुळे त्याचा शेजारी त्याचा हेवा करतो. हेही व्यर्थ आहे व हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.

5मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही,

6परंतु भरलेल्या दोन मुठीपेक्षा व वायफळ प्रयत्नापेक्षा

7मग मी पुन्हा निरर्थकतेबद्दल विचार केला, भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या.

8तेथे अशाप्रकारचा कोणी मनुष्य आहे, तो एकटाच असून

9एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत.

10जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्यास उचलतो.

11आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते.

12जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला

13गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्यास दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही.

14कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुरुंगातून राज्य करायला बाहेर आला असेल.

15तथापि, जे सर्व जिवंत भूतलावर चालतात त्यांना मी पाहिले, जो दुसरा तरुण त्याच्या जागी राजा म्हणून उभा राहिला ते त्यास शरण गेले.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
div>