उपदेशक 7:1-28 IRVMar - Bible AI

1किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे,

2मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा,

3हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे.

4शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते,

5मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा

6भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे

7पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते

8एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे.

9तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको.

10या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको.

11आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे.

12कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते.

13देवाच्या कृत्यांचा विचार कराः

14जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा.

15मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत.

16स्वनीतिमान होऊ नका,

17दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका,

18तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे,

19एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते,

20जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही.

21बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका.

22त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे

23मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो,

24ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल?

25मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले.

26मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली,

27मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.

28मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
div>