1हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
2(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे+ तो माझे मुखचुंबन घेवो *,
3तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे,
4मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ.
5(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे.
6मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका.
7(ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग:
8(तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी,
9माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.
10तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत.
11मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले
12(ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर + मेजावर*असता
13माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला,
14माझा प्रियकर एन-गेदी+ हा मृत समुद्राच्या नैऋत्य किनाऱ्यावरील एक हिरवळीचा प्रदेश आहे, त्याला उत्साहवर्धक आणि उपजाऊ स्थान म्हणून ओळखले जाते, कारण त्यामधून एक झरा वाहतो. *मधील
15(तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!
16(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस.