गीतरत्न 2:1-16 IRVMar - Bible AI

1(ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे) मी शारोनाचे + एका जागेचे नाव, जे इस्राएलच्या भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीवरील प्रांतास सूचित करते (यशया 35:2; 65:10). पवित्र शास्त्राच्या काळात, ते ओक वृक्षांच्या घनतेने झाकलेले होते. *कुंकुमपुष्प आहे.

2(पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प,

3(स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये

4त्याने मला मेजवानीच्या घरात आणले,

5(ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा.

6(ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे

7(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो,

8(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे,

9माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे.

10माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला,

11बघ आता हिवाळा संपला आहे.

12भूमीवर फुले दिसत आहेत,

13अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे.

14माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या,

15(ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना + हे कदाचित अश्या पुरुषांना संदर्भित करते, जे तरुण स्त्रियांच्या प्रेमासाठी स्पर्धा करतात. *पकडा.

16(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>