गीतरत्न 3:1-10 IRVMar - Bible AI

1(ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता,

2मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती,

3शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले.

4मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते.

5(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो,

6(ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील

7पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे.

8ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत.

9राजा शलमोनाने स्वत:साठी

10त्याचे खांब चांदीचे केले.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>