1(यरूशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी!
2(ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे,
3मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे.
4(स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझ्या प्रिये, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस.
5तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव,
6ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत,
7तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले
8(स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी,
9पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे,
10ती पहाटेप्रमाणे चमकते आहे,
11खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला,
12मी खूप आनंदीत होते,