गीतरत्न 7:1-12 IRVMar - Bible AI

1(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात.

2तुझी बेंबी गोल कपासारखी आहे,

3तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.

4तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे.

5तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे;

6अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस

7तुझी उंची खजुरीच्या झाडासारखी

8मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन,

9तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे.

10(ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.

11माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ.

12आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>