नीतिसूत्रे 1:1-32 IRVMar - Bible AI

1इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे.

2ज्ञान व शिक्षण शिकावे,

3सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे,

4भोळ्यांना शहाणपण

5ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे,

6ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी,

7परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे,

8माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,

9ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन

10माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो,

11जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू;

12जसे अधोलोक निरोग्यांना गिळून

13आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील;

14तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक,

15माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस;

16त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात,

17एखादा पक्षी पाहत असतांना,

18ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात.

19जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत;

20ज्ञान रस्त्यावर पुकारा करते,

21ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते,

22“अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार?

23तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या;

24मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला;

25परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला

26म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन,

27जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल,

28ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही;

29कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला;

30त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला,

31म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील

32कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल;

e>