नीतिसूत्रे 18:1-23 IRVMar - Bible AI

1जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो;

2मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही,

3जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो,

4मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत;

5जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी,

6मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात,

7मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो,

8गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत,

9जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे

10परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे;

11श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे;

12मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते,

13जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो,

14आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो,

15सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते,

16मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते,

17जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते,

18चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात,

19दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे.

20मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल,

21जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत;

22ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते,

23गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो,

le>