नीतिसूत्रे 20:1-29 IRVMar - Bible AI

1द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे;

2राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो;

3जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे,

4आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही,

5मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात;

6बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात,

7जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो,

8जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो,

9मी आपले हृदय शुद्ध केले आहे,

10भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे,

11तरुणसुध्दा आपल्या कृतीने

12ऐकणारे कान आणि बघणारे डोळे,

13झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील;

14विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट!

15तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत,

16जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे,

17कपटाची भाकर गोड लागते,

18सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात,

19लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो,

20जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल,

21सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा

22मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस,

23असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे

24मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो.

25हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर

26सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो,

27मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय,

28कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात,

29तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे.

le>