नीतिसूत्रे 24:1-33 IRVMar - Bible AI

1दुर्जनांचा मत्सर करू नकोस,

2कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते,

3सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते;

4ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या

5शूर मनुष्य बलवान असतो,

6कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो;

7मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे;

8जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो,

9मूर्खाची योजना पाप असते,

10जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर,

11ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव,

12जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.”

13माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे,

14त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे;

15अरे दुष्टा, नीतिमानाच्या

16कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी,

17तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस,

18उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही

19जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको,

20कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही

21माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग.

22कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल,

23हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत.

24जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस;

25पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल,

26जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो

27तू आपले बाहेरचे काम आधी कर,

28निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको,

29“त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन.

30मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून,

31तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती,

32मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो.

33“थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो,

le>