नीतिसूत्रे 29:1-26 IRVMar - Bible AI

1जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो,

2जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात,

3ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो,

4राजा न्यायाने देश दृढ करतो,

5जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो,

6दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो,

7नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो;

8थट्टा करणारे शहराला पेटवतात;

9जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर,

10रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात,

11मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो,

12जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले,

13गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे;

14जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला,

15छडी आणि सुबोध ज्ञान देतात,

16जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात;

17आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल

18जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात,

19दास शब्दाने सुधारत नाही,

20कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय?

21जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले

22रागावलेला मनुष्य संकटे आणतो;

23गर्व मनुष्यास खाली आणतो,

24जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे;

25मनुष्याची भीती पाशरूप होते,

26पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात,

le>