1माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस,
2कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी
3विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो,
4म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या
5तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव.
6तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव,
7तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस;
8हे तुझ्या शरीराला आरोग्य
9तुझ्या संपत्तीने आणि
10त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील
11माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको,
12जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो,
13ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे,
14ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे,
15ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे.
16तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे,
17तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत,
18जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे,
19परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला,
20त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले,
21माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव,
22ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील.
23नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील,
24तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस;
25जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे,
26कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे,
27ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास,
28एखादी वस्तू तुझ्याजवळ असता;
29तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस.
30काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस,
31तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको
32कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो;
33परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो;
34तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो,