नीतिसूत्रे 31:1-31 IRVMar - Bible AI

1ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः

2ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला?

3तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको,

4हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही,

5ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील,

6जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे.

7त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे

8जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल,

9तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर,

10हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल?

11तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते,

12ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी

13ती लोकर आणि ताग निवडते,

14ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे,

15रात्र गेली नाही तोच ती उठून,

16ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते,

17ती स्वतःला बलरुप पोशाख घालते,

18आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते;

19ती आपला हात चातीला लावते,

20ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते;

21आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही,

22ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी

23तिचा पती वेशीत,

24ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते,

25बल व आदर तिचे वस्त्र आहेत,

26तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात.

27ती कधीही आळशी नसते;

28तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते;

29“पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे,

30लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे,

31तिच्या हाताचे फळ तिला द्या,

le>