नीतिसूत्रे 6:1-34 IRVMar - Bible AI

1माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास,

2तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस,

3ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर,

4तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस,

5शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला;

6अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा,

7तिला कोणी सेनापती

8तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते,

9अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील?

10“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो.

11असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे

12दुर्जन व वाईट मनुष्य

13त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो,

14त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो;

15यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल;

16परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो,

17गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ,

18मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते,

19लबाड बोलणारा खोटा साक्षी,

20माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ,

21ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर;

22जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील;

23कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे;

24ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते,

25तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस,

26वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते,

27मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर,

28जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला,

29जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे;

30जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही;

31पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल,

32जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे;

33जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील,

34कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते;

e>