मीखा 1:1-15 IRVMar - Bible AI

1परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.

2सर्व लोकांनो ऐका,

3पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे.

4विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते,

5ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप,

6“म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन,

7तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील.

8या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन.

9कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत.

10गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका.

11शाफीरमध्ये राहणारे लोकहो,

12मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत,

13लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप,

14म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील;

15मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>