1जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात,
2आणि ते शेतांची इच्छा धरतात व ती हरण करून मिळवतात;
3ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो,
4त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील,
5अहो श्रीमंत लोकांनो, म्हणून, आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल,
6“तुम्ही भविष्य सांगू नका,
7पण याकोबाचे घराणे हो,
8तरीसुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत.
9तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता;
10ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते,
11जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की,
12हे याकोबा, खचित मी तुझ्या सर्वांना एकत्र करीन.