यशया 1:1-30 IRVMar - Bible AI

1आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला.

2हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः

3बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो,

4अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक,

5तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता?

6पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही;

7तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत.

8सियोनाची कन्या+ यरूशलेम * ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी,

9जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर

10सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका;

11परमेश्वर म्हणतो, “तुमचे असंख्य यज्ञबली माझ्या काय कामाचे?

12जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता,

13पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे.

14तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो;

15म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन;

16स्वतःला धुवा, स्वच्छ करा;

17चांगले करण्यास शिका;

18परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या;

19जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल,

20परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,”

21विश्वासू नगरी वेश्या कशी झाली! ती जी की पूर्णपणे न्यायी होती, धार्मिकतेने परिपूर्ण होती,

22तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे.

23तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत;

24यांकरीताच प्रभू, सेनाधीश परमेश्वर+ यहोवा-साबओथ*, इस्राएलाचा सामर्थ्यशाली देव हे म्हणतो कीः

25मी तुजविरूद्ध आपला हात वळवून,

26मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन,

27सियोनेचा न्यायाने उद्धार होईल व तिच्यातील पश्चातापी लोकांचा धार्मिकतेने उद्धार होईल.

28बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल.

29“तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची+ मूर्ती पूजा * तुम्हास लाज वाटेल,

30कारण तुम्ही पाने कोमजलेल्या एलाच्या झाडाप्रमाणे,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>