यशया 12:1-5 IRVMar - Bible AI

1त्या दिवशी तू म्हणशील,

2पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही,

3तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.

4त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा;

5परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>