1मवाबाबद्दलची घोषणा.
2दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले;
3ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर
4हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे.
5मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत.
6पण निम्रीमाचे पाणी आटले आहे;
7यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते,
8मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे;