यशया 21:1-16 IRVMar - Bible AI

1समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी.

2दु:खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे,

3यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत,

4माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो.

5त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले व प्याले,

6जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले,

7जेव्हा तो रथ, घोडेस्वार,

8पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला,

9आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे.

10हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा!

11दूमा+ अदोम*विषयीचा घोषणा,

12पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.

13अरेबिया विषयी घोषणा,

14अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा,

15कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी

16कारण परमेश्वराने मला सांगितले,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>