1दृष्टांताच्या खोऱ्याविषयी+ यरूशलेम* ही देववाणी;
2एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी,
3तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे,
4यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन,
5कारण हा गोंगाटाचा, पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर, प्रभू
6एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला,
7आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे
8त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे,
9दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे,
10तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली+ भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोड शहराच्या आतील आणि बाहेरील भिंतीच्या मधील दुरुस्ती करण्याच्या पलीकडे असलेली घरे त्यांनी पाडून टाकली. त्या घराच्या पुढील आणि मागील भिंतींनी मिळून त्या भींतीचा भाग बनला, आणि त्या पडलेल्या घरांच्या आतील भिंतींच्या दगडांचा उपयोग शहराची बाहेरील भिंत दुरुस्त करण्यासाठी केला.*.
11दोन भिंतीच्या मध्ये हौद बांधून जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी सोय केली.
12त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला,
13परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे.
14आणि सैन्याच्या परमेश्वराने माझ्या कानात हे सांगितले की,
15सेनाधीश परमेश्वर, प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना, जो राजाच्या घरावर नेमला आहे, त्याकडे जा व त्यास बोल;
16तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस?
17पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील.
18तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन,
19प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील.
20आणि त्या दिवशी असे होईल हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम यास मी बोलावीन.
21तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन.
22दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन,
23त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन,
24त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे,