यशया 30:1-32 IRVMar - Bible AI

1परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे.

2ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता

3यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज

4तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत.

5कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत

6नेगेबमधल्या+ इज्राएलाच्या दक्षिणेच्या भागाच्या * प्राण्यांविषयी घोषणा संदेश:

7मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले.

8आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव,

9कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले,

10ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.”

11मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर,

12यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो,

13म्हणून हा अन्याय तुम्हास,

14कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही.

15कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो,

16तुम्ही म्हणता, नाही!

17एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील.

18तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल,

19कारण यरूशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस.

20जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु:खाचे पाणी देईल,

21जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.”

22तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल.

23तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल

24आणि बैल व गाढव जे नांगरतात

25आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील.

26त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल.

27पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे,

28त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे,

29जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते.

30परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकांस ऐकू जाऊ देईल आणि वारा, पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भुज चालवील.

31परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील.

32आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>