यशया 45:1-24 IRVMar - Bible AI

1परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो,

2मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन;

3आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन.

4कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी,

5मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही.

6अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही.

7मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले;

8हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो.

9जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय!

10जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो.

11इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे,

12मी पृथ्वी केली व तिच्यावर माणसे निर्माण केली.

13मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील.

14परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत,

15हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस.

16ते सर्व एकंदरीत लज्जित व फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील.

17पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल;

18आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव,

19मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही;

20जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या.

21त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या.

22अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा;

23मी आपली शपथ वाहीली आहे,

24माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>