यशया 47:1-14 IRVMar - Bible AI

1बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस;

2जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ,

3तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल.

4“आमचा उद्धारक, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे.”

5खास्द्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधकारात जा;

6मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे

7तू म्हटले, मी त्यांच्यावर सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाल राज्य करीन.

8तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस,

9परंतु अपत्यहीनता व विधवापण

10तू आपल्या दुष्कृत्यांवर विश्वास ठेवलीस; तू म्हणालास, मला कोणी पाहणार नाही;

11तुझ्यावर संकटे येतील; तुझ्या आपल्या मंत्रातंत्राने ते घालवून देण्यास तू समर्थ नाहीस.

12ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात

13तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस;

14पाहा, ते धसकटाप्रमाणे होतील; अग्नी त्यांना जाळील;

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>