यशया 50:1-10 IRVMar - Bible AI

1परमेश्वर असे म्हणत आहे,

2मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का?

3मी आकाशाला काळे कपडे घालतो. मी ते गोणपाटासह झाकतो.

4थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे.

5प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे,

6ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली

7कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील.

8मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.

9पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल?

10परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत?

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>