योएल 2:1-31 IRVMar - Bible AI

1सियोनात कर्णा फुंका,

2तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा,

3त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे,

4सैन्याचे स्वरूप घोड्यांप्रमाणे आहे

5त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा,

6त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात

7ते वीरासारखे धावतात,

8ते एकमेकांना रेटीत नाहीत.

9ते नगरातून धावत फिरतात.

10त्यांच्यापुढे पृथ्वी कापते,

11परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो,

12“तरी आताही” परमेश्वर म्हणतो,

13आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा

14परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल,

15सियोनात कर्णा फुंका.

16लोकांस एकत्र जमवा,

17याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना,

18मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली,

19परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले,

20मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन,

21हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो,

22रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका.

23म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा.

24खळी गव्हाने भरून जातील,

25मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले.

26मग तुम्हास भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल.

27मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल.

28ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन,

29आणि त्या दिवसात मी माझा आत्मा

30मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे

31परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>