योएल 3:1-21 IRVMar - Bible AI

1पाहा, त्यादिवसामध्ये आणि त्यावेळी,

2मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून,

3त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या.

4सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता?

5तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे,

6तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस

7पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन,

8मी तुमच्या मुलांना आणि मुलींना

9राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः

10तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा.

11तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो,

12राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत,

13विळा आणा,

14तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे.

15चंद्र आणि सूर्य काळवंडतील,

16परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील,

17मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे.

18त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल,

19मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल,

20परंतु, यहूदा सर्वकाळ वसेल,

21मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>