1नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली
2तो म्हणाला,
3तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले,
4आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे;
5जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले;
6मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो;
7जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले,
8जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात,
9परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन;