स्तोत्रसंहिता 100:1-4 IRVMar - Bible AI

1हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.

2परमेश्वराची सेवा आनंदाने करा.

3परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या.

4त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात,

ticle>