स्तोत्रसंहिता 101:1-7 IRVMar - Bible AI

1मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन;

2मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन.

3मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही;

4हेकेखोर लोक मला सोडतील;

5आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन.

6देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील;

7कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत;

ticle>