स्तोत्रसंहिता 103:1-21 IRVMar - Bible AI

1हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,

2हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,

3तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो;

4तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो;

5तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो,

6जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत;

7त्याने मोशेला आपले मार्ग,

8परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे;

9तो नेहमीच शिक्षा करणार नाही;

10तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही

11कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे,

12जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे,

13जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो,

14कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो,

15मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत;

16वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते,

17परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते.

18जे त्याचा करार पाळतात

19परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे,

20अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात,

21अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात;

rticle>