1परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा.
2त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा;
3त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
4परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या.
5त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी,
6तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो,
7तो परमेश्वर आपला देव आहे.
8तो आपला करार म्हणजे
9त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला.
10ही त्याने याकोबासाठी नियम,
11तो म्हणाला, “मी तुला कनान देश
12हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते,
13ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात,
14त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही;
15तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका,
16त्याने त्या देशात दुष्काळ आणला.
17त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला;
18त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते;
19त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत,
20तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले;
21त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य,
22अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे,
23नंतर इस्राएल मिसरात आले,
24देवाने आपले लोक फारच वाढवले,
25आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा,
26त्याने आपला सेवक मोशे
27त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे,
28त्याने त्या देशात काळोख केला,
29त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले
30त्यांचा देश बेडकांनी भरून गेला,
31तो बोलला, आणि गोमाशा व उवा
32त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने
33त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला.
34तो बोलला आणि टोळ आले.
35टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ,
36त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले,
37त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले;
38ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला,
39त्याने आच्छादनासाठी ढग पसरला,
40इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले,
41त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले;
42कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची,
43त्याने आपल्या लोकांस आनंद करीत,
44त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले;