स्तोत्रसंहिता 108:1-12 IRVMar - Bible AI

1हे देवा, माझे मन स्थिर आहे;

2हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा.

3हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन;

4कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे;

5हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे.

6म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे,

7देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन;

8गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे.

9मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन.

10तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल?

11हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का?

12आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे,

rticle>